केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021

केज शहरातील 17 वार्ड पैकी 13 वार्ड मधील नागरीकांकडून केलेल्या पहिल्या सर्वेक्षणानंतर 24सात मराठी कडे प्राप्त झालेली आकडेवारी खालीलप्रमाणे दर्शविलेली आहे. आकडेवारी दिनांक 10 डिसेंबर 2021 पर्यंत केलेल्या सर्वेक्षणातुन आहे. पुढील काही दिवसांत यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो..

कॉंग्रेस आघाडीवर असलेले वार्ड क्रं. 3, 7, 11, 13
राष्ट्रवादी आघाडीवर असलेले वार्ड क्रं. 5, 14, 15, 16
जनविकास परिवर्तन आघाडीवर असलेले वार्ड क्रं. 4, 6, 9, 17
एआयएमआयएम आघाडीवर असलेला वार्ड क्रं. 10

अपक्ष किंवा अन्य पॅनल ला अजुन शहरातुन नागरीकांनी प्रतिसाद दिलेला नाही.

यानंतरचा एक्सिट पोल 14 डिसेंबर 2021 रोजी आणि शेवटचा एक्सिट पोल 19 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध होईल..

*सदरील आकडेवारी नागरीकांनी दिलेल्या पक्ष/पसंती/व्यक्ती यांच्या माहितीनुसार दर्शविलेली आहे.