छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा ठराव मंजुर
इक्बाल शेख 24सात । मराठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबीत होता. केज शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील…