ओला दुष्काळ जाहीर करा – बाळासाहेब ठोंबरे
प्रतिनिधी 24सात । मराठी यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु 23 सप्टेंबर रोजी झालेल्या आतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे व घरांचीही पडझड झालेली…