लाॅकडाऊन काळात शेतीशी संबंधित दुकाने सुरु ठेवण्यात यावीत – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
केज : मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला वेग द्यावा लागतो. राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस दिवस वाढत चालली असल्याने राज्य सरकारकडून 15 मे ते 31 मे या दरम्यान कडक लाॅकडाऊनचा आदेश…