PACL गुंतवणुकदारांना सेबीकडून मुळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सुचना जारी
इक्बाल शेख, संपादक, 24सात । मराठी PACL (pearls) गुंतवणुकदारांसाठी SEBI यांच्याकडून मुळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे. PACL मध्ये अनेक गुंतवणुकदारांनी अमिषापोटी पैसे गुंतवलेले होते. मात्र…