केज नगर पंचायत मध्ये स्वीकृत सदस्यांची निवड
आरेफ इनामदार प्रतिनिधी, 24सात । मराठी केज : नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनासारख्या पक्षाला नाकारुन जनविकास परिवर्तन आघाडीला तिसरा पर्याय म्हणून बहुमताने निवडून दिले. मात्र…