जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी होणार
इक्बाल शेख, 24सात । मराठी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेतील 1000 कामांची चौकशी होणार आहे. ही बातमी विविध वर्तमानपत्रं…