पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सुचना

  • MCCExam ही परीक्षा पुर्णतः ऑफलाईन पद्धतीने OMR उत्तर पत्रिकेवर होणार आहे. सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. व तसेच Covid-19 संदर्भात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. (प्रवेशपत्र नमुना पाहण्यासाठी क्लिक करा)
  • ही परीक्षा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा सराव होण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मुख्य परीक्षेशी कसलाही संबंध नाही. किंवा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षेच्या गुणांचा विचार केला जाणार नाही. याची पालक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
  • 100 गुणांसाठी 100 MCQ प्रश्नांची Objective प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नाला एक गुण या प्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असेल. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी दोन तासांचा कालावधी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर उत्तर तालिका (Answer Key) ची लिंक आयोजकांकडून पाठवण्यात येईल. (प्रश्नपत्रिका नमुना पाहण्यासाठी क्लिक करा)
  • MCCExam मार्फत घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षेचे एकुण शुल्क ₹ 130 आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षा फॉर्म स्विकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क भरण्यासंदर्भात माहीती फॉर्मच्या लिंकमध्ये दिलेली आहे.
  • परीक्षेबाबत किंवा फॉर्म भरण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर क्लिक करुन संपर्क करा.

8855903138 / 9423733888

भोसले ब्रिल्यंस क्लासेस, श्रमसाफल्य, शिक्षक पतपेढी जवळ, शाहु नगर, केज जिल्हा बीड – 431123

11वी CET पुर्व सराव परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पुढील बटनवर क्लिक करा…