पुलावरुन इंडिकासह दोन मोटारसायकल वाहुन गेल्या, एक युवक बेपत्ता
रंजित कांबळे, 24सात । मराठी उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी, मेंढा, लासोना, सांगवी, कामेगाव बोरगाव, बोरखडा टाकळी, कनगरा आदी गावात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तेरणा आणि सवळा नदी…