ग्राम पंचायतचा सहभाग असलेले बीड जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर

केज प्रतिनिधी, 24सात । मराठी केज तालुक्यातील कुंबेफळ येथील कोविड केअर सेंटर मधील ७ रूग्णांना कोव्हिड मुक्त करून अगदी यशस्वी उपचार करून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आले. नवचेतना सामाजिक संस्था, ग्रामपंचायत…

Continue Reading ग्राम पंचायतचा सहभाग असलेले बीड जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर

राज्यात पुन्हा 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता – आरोग्य मंत्री राजेश टोपे

ब्युरो रिपोर्ट, 24सात । मराठी राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय…

Continue Reading राज्यात पुन्हा 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता – आरोग्य मंत्री राजेश टोपे

“प्रवाशांच्या सेवेसाठी” एसटी बस सेवा पुन्हा सुरु होणार का?

इक्बाल शेख, 24सात । मराठी राज्यात अधिक कडक निर्बंधामुळे बंद असलेल्या एसटी गाड्या आता पुन्हा एकदा 'प्रवाशांच्या सेवेसाठी' धावण्यास सज्ज होत आहेत. राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सुरू करण्यासाठी राज्यातील अनेक…

Continue Reading “प्रवाशांच्या सेवेसाठी” एसटी बस सेवा पुन्हा सुरु होणार का?

व्हॉट्सअ‍ॅपची भारत सरकारच्या विरोधात कोर्टात धाव; काय आहेत सरकारचे नियम?

इक़्बाल शेख, 24सात | मराठी नवीन मीडिया नियमांवरून वाद संपण्याचे नाव घेत नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बुधवारी भारत सरकारच्या नवीन मीडिया नियमांविरोधात अर्थात नियमांची अंमलबजावणी होणारे नियम थांबवण्यात यावेत, अशी मागणी…

Continue Reading व्हॉट्सअ‍ॅपची भारत सरकारच्या विरोधात कोर्टात धाव; काय आहेत सरकारचे नियम?

कोरोनाची लस हाताच्या दंडावरच का देतात? जाणुन घ्या याबाबतची अधिक माहीती

इक्बाल शेख, 24सात । मराठी जेव्हा लसीचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात इंजेक्शनची कल्पना येते पण असे नाही की प्रत्येक लस फक्त इंजेक्शननेच दिली जाते. पोलिओचे औषध तोंडातून दिले गेले…

Continue Reading कोरोनाची लस हाताच्या दंडावरच का देतात? जाणुन घ्या याबाबतची अधिक माहीती

जून महिन्यापासून लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

ब्युरो रिपोर्ट, 24सात | मराठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष पावले…

Continue Reading जून महिन्यापासून लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव, 1 ऑक्टोबर पासून लागू होणार नियम

नवी दिल्ली, 24सात । मराठी जगभरातील सर्वाधिक रस्ते अपघातात भारताचा नंबर आघाडीवर आहे. रस्ते दुर्घटनेपैकी एकट्या भारतात जगातील सर्वाधिक 11 टक्के मृत्यू होतात. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालय…

Continue Reading वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव, 1 ऑक्टोबर पासून लागू होणार नियम

राज्यात म्युकरमायकोसिसचे एक हजार रुग्ण! कुठे आहेत सर्वाधिक रुग्ण

मुंबई, 24सात । मराठी राज्यात म्युकरमायकोसिसचे 1 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. म्युकरमायकोसिसचे पुण्यात 273 रुग्ण आहेत. त्यानंतर नागपुरमध्ये 148 रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये 67 रुग्ण…

Continue Reading राज्यात म्युकरमायकोसिसचे एक हजार रुग्ण! कुठे आहेत सर्वाधिक रुग्ण

आडसच्या भोंदूबाबापासून समाजाचे शोषण थांबवा – अंधश्रध्दा निर्मुलन समिती

केज: तालुक्यातील आडस येथील भोंदूबाबा वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) हा गेली 20 वर्षांपासून आडस, केज, धारूर व परिसरातील सामान्य, गरीब व भोळ्याभाबड्या लोकांना गुप्तधन काढून देतो, करणी, भानामती व भूत…

Continue Reading आडसच्या भोंदूबाबापासून समाजाचे शोषण थांबवा – अंधश्रध्दा निर्मुलन समिती

5G सेवा सुरु झाल्यानंतर नेमके काय होतील बदल?

एक काळ होता जेव्हा लोकांच्या हाती मोबाईल फोन नसायचे. असलेच तर फक्त श्रीमंतांकडेच असायचे. मात्र तंत्रज्ञान विकसित झाले आणि मोबाईल फोन सर्वसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले. हा काळ सुरू झाला…

Continue Reading 5G सेवा सुरु झाल्यानंतर नेमके काय होतील बदल?